अर्थ : ईस्राईलचा रहिवासी.
उदाहरणे :
सरकारने ईस्राईलींना वेगळे धोरण जाहीर केले.
समानार्थी : ईस्राईलवासी
अर्थ : ईस्राईलचा किंवा ईस्राईलशी संबंधित.
उदाहरणे :
सीमेवरील बॉम्ब हल्ल्यात सात ईस्राईली सैनिक मारले गेले.